गुरुवार, १ सप्टेंबर, २०११

ganaapati bappa morya !: सार्वजनिक गणेशोत्सव सामुहिक आनंद लुटण्याची जागा झा...

ganaapati bappa morya !: सार्वजनिक गणेशोत्सव सामुहिक आनंद लुटण्याची जागा झा...: सार्वजनिक गणेशोत्सव सामुहिक आनंद लुटण्याची जागा झाली आहे असे मला वाटते. मी माझ्या लहानपणी हा आनंद लुटला आहे....आज मला या उत्सवाचे सामुहि...
सार्वजनिक गणेशोत्सव सामुहिक आनंद लुटण्याची जागा झाली आहे असे मला वाटते. मी माझ्या लहानपणी हा आनंद लुटला आहे....आज मला या उत्सवाचे सामुहिक चिंतन होणे अत्यावश्यक वाटत आहे...प्रसार माध्यमांनी ठरविले तर गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना योग्य दिशा देण्यास मदत होईल. या उत्सवाचा सदुपयोग होणे आवश्यक आहे. कारण राजकीय पक्ष नैतिकता नसल्याने गप्पच राहतील.उलट भ्रष्टाचारातील पैसे मोठी वर्गणी देऊन मंडळाला राजकीय स्वार्थासाठी मिंधे करत आहेतच. ( अपवादात्मक मंडळे सोडून )